Tuesday, 15 November 2016

बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न





बालदिना निमित्त बालमेळावा संपन्न

शहापुर/ प्रशांत गडगे

माली प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा विभागिय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी बालदिनाचे औचित्य साधुन शहापुर तालुक्यातील बालकांनसाठी बाल मेळाव्याचे आयोजन केले होते. या बालमेळाव्याला शहापुरकरांनी उत्फुर्त प्रतिसाद देत विविध कार्यक्रमांचा मनमुराद अनंद लुटला.
        या मेळाव्याला  शेकडो बालकांनसह पालकांनानी हजेरी लावत विविध कार्यक्रमांचा अस्वाद घेतला. या विशेष करुन विविध
लहान मुलांना आवडणारे खेळ, डान्स, जादूचे प्रयोग,बोलक्या बाहुल्या असे विविध कार्यक्रम साजरे झाले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन अंजु अरोरा नेत्या भाजपा,श्रीकांत गायकर  जिल्हा अध्यक्ष,भाजयुमो.अरुण कासार,भास्कर जाधव उपजिल्हा अध्यक्ष भाजपा, शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष,सुधीर तेलवणे, विवेक नार्वेकर , गुरुनाथ भोईर , हिरा शेठ थेराणी,विजय देशमुख गौतम गोडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Posted via Blogaway


No comments:

Post a Comment

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...