Thursday, 10 November 2016

म्हणुण त्याने केली पत्नीची हत्या

...म्हणु त्याने केली पत्नीची हत्या

विचारमंथन LIVE न्युज नेटवर्क

कसारा/साजिद शेख

कोथळा येथे पतीने केला पत्नीचा खून. सतत झालेल्या तीन मूली त्याचा राग मनात ठेवून कसारा गावापासून 16 किलोमीटर वर असणाऱ्या कोथळे गावातील कुणाल  सोमा खडके 29 याने तिची पत्नी इंदु कुणाल खडके 27 हिचा खून केला. त्याने खून केल्या नंतर हा अपघात असल्याचा बनाव केला परंतु इंदुचे वडील यांनी तक्रार केल्यानंतर व शवविछेदनचा अवहाल आल्यानंतर त्याने गळा दाबूंन हत्या केल्याचे स्पष्ठ झाल्या नंतर कसारा पोलि
सांनी त्याला अटक केलि व 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याने चौकशीत कबूली दिली आहे .शहापुर चे पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाली खाली  पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे हे करीत आहे.

No comments:

Post a Comment

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...